cropped LOGO TR

सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज, नाशिक

विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्,
पात्रत्वात् धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम्

6 copy

मानक सुविधा

प्रॅक्टिकल्स साठी आमच्या विध्यार्थ्यांना मानक वर्ग, ग्रंथालय आणि वैद्यकिय लॅब आणि लायब्ररी उपलब्ध केलेली आहे.

अध्यापक वर्ग

आमच्या सर्व प्राध्यापक डॉक्टर्स अनुभवी, तज्ञ आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समर्पित आहेत.

शिक्षण तंत्रज्ञान

नर्सिंग आणि इतर पॅरामेडिकल कोर्सेसच्या प्रशिक्षणासाठी मानक मेडिकल लॅब्स आणि ई - लायब्ररी उपलब्ध आहे.

नोकरी साहाय्य

आम्ही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भरात प्रतिष्ठित हॉस्पिटल्स आणि मेडिकल लॅब्स मध्ये १००% जॉब प्लेसमेंट साहाय्य देतो.

MNC

मोफत करिअर मार्गदर्शन आणि प्रवेश चौकशीसाठी संपर्क: 9422749596 / 8080029549

सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज, नाशिक – तुमच्या यशस्वी आरोग्यसेवा करिअरसाठी विश्वासार्ह पाऊल!

डॉ. भालचंद्र ठाकरे सर (संचालक आणि प्राचार्य) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. 

डॉ. भालचंद्र ठाकरे सर यांना शैक्षणिक आणि आरोग्य सेवांमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना उज्जवल भविष्याची दिशा दिली आहे. ही संस्था नर्सिंग आणि पॅरामेडिकल क्षेत्रात दर्जेदार शिक्षण, सखोल मार्गदर्शन आणि 100% रोजगार हमीसह व्यावसायिक प्रशिक्षण देण्यास कटिबद्ध आहे. 

विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णसेवेत काम करण्याचा अनुभव देण्यासाठी १०० बेडच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपची सुविधा दिली जाते. 

अनुभवी व समर्पित प्राध्यापकांची टीम विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सानुकूलित नोट्स, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणा प्रदान करून त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जाते. आरोग्यसेवा क्षेत्रात आत्मविश्वासाने पावले टाकण्यासाठी आदर्श स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट हे तुमचं योग्य ठिकाण आहे!

cropped LOGO TR
RATING

शासन निर्णय क्र. एन.यु.आर.२०२४/प्र.क्र.६१८/२४/शिक्षण-१,मंत्रालय मुंबई-४००००१ – दिनांक -११/१०/२०२४.
 (MSBNPE CODE-1548)

व्यवस्थापन समिती

1

प्रा.डॉ. भालचंद्र ठाकरे - चेअरमन

(बीएचएमएस, एमडी) सहयोगी प्राध्यापक. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक माजी अध्यक्ष, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई

शैक्षणिक आणि आरोग्य सेवांमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव

3

डॉ. स्वप्नील खैरनार - उपाध्यक्ष

बी.एच.एमएस. सीसीएच

2 2

प्रा.डॉ.सोनाली ठाकरे - सेक्रेटरी

(बीएचएमएस, एमडी)
सहयोगी प्राध्यापक २० वर्षांचा अध्यापन आणि क्लिनिकल अनुभव

4 1

डॉ. दिनेश खैरनार

बी.एच.एमएस. सीसीएच

आमचे सामाजिक उपक्रम

मीडिया हायलाइट्स

WhatsApp Image 2025 05 20 at 00.17.26 f5d4a683
WhatsApp Image 2025 05 20 at 00.17.26 c569894f
WhatsApp Image 2025 05 20 at 00.17.26 dd9d0a61
3 1
9
8
10

आरोग्य क्षेत्रात उजवल करिअर करून १००% हमीने चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी...

करिअरच्या यशस्वी संधी
Career Opportunities 99%
नोकरीच्या नियुक्तीची टक्केवारी
Successful Job Placement Percentage 97%
विद्यमान नोकरीत बढती
Promotion on existing job 78%
व्यावसायिक प्रशिक्षण प्रमाण
Professional Training Success Ratio 96%
NUSE 2

GNM - जनरल नर्सिंग अँड मिडवाईफरी

कोर्स पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे रजिस्ट्रेशन करून मिळणार

  • कोर्स श्रेणी : डिग्री कोर्स
  • कालावधी : ३ वर्ष
  • कोर्स प्रकार : फुल टाईम
  • शैक्षणिक पात्रता: १२ वी पास (आर्टस, सायन्स, कॉमर्स)
  • विद्यार्थ्यांनी प्रेवेशसाठी मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा
PAMPHLET 1

मागास व इतर मागास प्रवर्गातील विध्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती सुविधा उपल्बध. अनु जाती (SC) विध्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व अनु जाती (ST) विध्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना लागू...

महाविद्यालयाच्या वैशिष्टये

नोकरीच्या विविध संधी

NURS FEATURES

आमचे आनंदी विध्यार्थी!

वैद्यकीय करिअर

हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये करिअर का करायचे?

उज्जवल भविष्य

वैद्यकिय / हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये करिअरचा मोठा वाव आहे कारण सण २०२५ पर्यंत भारतात वैधकीय उद्योग ३५० अब्ज डॉलरने वाढेल असा अंदाज आहे.

अफाट करिअर संधी

हेल्थकेअर इंडस्ट्री मध्ये ८वी, १०वी, १२वी आणि पदवीधर इच्छुकांसाठी करिअरचे अफाट पर्याय उपलब्ध करते. करिअरचे चांगले मार्ग आणि वेगवान वाढ.

परवडणारी फी

इच्छुक विध्यार्थी परवाढणाऱ्या फी आणि कमी कालावधीत वैद्यकीय कोर्स करू शकतात. हे अभ्यासक्रम खासगी रुग्णालय आणि इतर आरोग्य सेवांमध्ये १००% नोकरीची हमी देतात.

100% नोकरीची हमी

केवळ वैद्यकीय सेवा कोर्सेस हे वेगवान करिअर वाढ आणि खासगी आणि नामांकित रुग्णालयांमध्ये १००% नोकरीची हमी देतात.

डिमांड मधील करिअर

आरोग्य सेवा उद्योग वाढत असल्याने, आरोग्याशी संबंधित सर्व करिअरची मागणी आहे. या क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी आहेत.

चांगला पगार

आरोग्य सेवा उद्योगात वेतन चांगले आहे आणि त्यात अनेक फायदे आणि सुविधा आहेत जे आरामदायक आयुष्य जगण्यास पुरेसे आहे.

आमच्या शासनमान्य प्रशिक्षणासह डिमांड मध्ये रहा आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवा.

सर्व सादर केलेले अभ्यासक्रम (कोर्स) चे प्रशिक्षण वैद्यकीय व्यावसायिकांच्या आणि तज्ञ अध्यपकांच्या टीम द्वारे पूर्ण केले जातात. आम्ही नामांकित खासगी रुग्णालय आणि इतर आरोग्य सेवा संस्थांमध्ये 100% नोकरी (प्लेसमेंट) ऑफर करीत आहोत. आम्हाला गुणवत्तेचे व्यवस्थापन आणि आमच्या विद्यार्थ्यांविषयी वचनबद्धता हेच इतरांपेक्षा आम्हाला पुढे आणत आहे.

कामगार आकडेवारीच्या ब्युरोच्या सर्वेनुसार आजच्या २०वे क्रमांकाचे सर्वाधिक वेगाने वाढणारे व्यवसाय हेल्थकेअर उद्योग आहेत. भारतात बर्‍याच इतर उद्योगांप्रमाणे हेल्थकेअर क्षेत्राची वेगाने वाढ होत असून पुढील काही वर्षांत ती वाढ दुप्पट होण्याची शक्यता आहे. हेल्थकेअर व्यावसायिक म्हणून आपण इतर व्यवसायांपेक्षा अधिक पर्याय आणि नोकरीच्या अधिक सुरक्षिततेचा आनंद घेऊ शकतात. जे लोक आरोग्य / वैधकीय क्षेत्रात काम करतात त्यांच्या नोकरी किंवा इंकमवर आर्थिक आणि सामाजिक संकटाचे दुष्परिणाम होण्याची शक्यताही नसते, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि देशातील वृद्धत्वाची वाढती लोकसंख्या बघत आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणे हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे असे समझते व यामुळेच कुशल आरोग्यसेवा कामगारांची सतत मागणी निर्माण होते.

आपल्या शिक्षण किंवा अनुभव पातळीनुसार आरोग्य क्षेत्रात असंख्य नोकऱ्या उपलब्ध आहेत. आरोग्य क्षेत्रात ८वी, १०वी, १२वी व पदवीधर सर्व लोकांसाठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असुन फक्त एक प्रोफेशनल मेडिकल कोर्स पुर्ण करण्याची गरज असते. तेही आम्ही आपल्यासाठी माफक फी मध्ये उपलब्ध करतात.

हेल्थकेअर उद्योगातील कामगारांना जास्त मागणी असल्याने, आरोग्य क्षेत्रात चांगले पैसे कमविण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. आपण जितके उच्च प्रशिक्षण घ्याल आणि आपण जितके उच्च कुशल व्हाल तितके आपले वेतन जास्त असेल व वाढत राहणार. प्रवेश स्तरावर सुद्धा आरोग्य सेवांमध्ये कमाई आणि वाढीची क्षमता बर्‍याच क्षेत्रांपेक्षा जास्त आहे.

वैद्यकीय क्षेत्र रोमांचक आणि सतत वाढणारे आहे. आरोग्य सेवा स्थिती जसे की आरोग्य माहिती तंत्रज्ञान देखील, प्रत्येक दिवस नवीन माहिती आणि आव्हाने सादर करते आणि नवीन रूग्णांना दररोज आपल्या कौशल्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आपण कधीही समान परिदृश्याचा अनुभव दोनदा अनुभवणार नाही.

आमचे प्लेसमेंट भागीदार

महाराष्ट्र भरात आमचे प्लेसमेंट भागीदार म्हणून विस्तीर्ण आणि नामांकित रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्था आहेत.

OT 1
indian nurse with uniform copy
LAB 2
APOLLO
KEM PUNE
Jupiter Hospital
Sahyadri Hospital
reliance hospital
Asha Hospital
wockhardt
fortis hospital
Shatabdi Hospital
Sudarshan Hospital
Maya
Six Sigma
Narayani
2
Sankalp
Deolali
Goda
Shah
Magnum
Suyog

390+ विद्यार्थी उत्तीर्ण आणि यशस्वीरित्या नियुक्त

विध्यार्थी नियुक्त
1 +
विद्यार्थ्यांचे प्रोमोशन
100 +
प्लेसमेंट भागीदार
1 +
यशाचे प्रमाण
1 %

आमच्याशी संपर्क साधा

आमची सपोर्ट टीम सर्वोत्कृष्ट सहाय्य प्रदान करण्यासाठी तत्पर आहे...

मोबाईल संपर्क

+91 - 9422749596

+91 - 8080029549

ईमेल संपर्क

info@siddhivinayakcollege.co.in

पत्ता

तिसरा मजला, मौले हॉल, पपया नर्सरी जवळ, सातपुर कॉलनी, नाशिक.

cropped LOGO TR

सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज, नाशिक

NURSE 1

प्रवेश चौकशी फॉर्म

Scroll to Top