नोटीस
जीएनएम प्रवेश सुरु २०२५
Mobile :9422749596
Mobile : 8080029549
प्रवेशाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
कायदेशीर साक्षांकनानेच प्रमाणित करावयाचे कागदपत्रे
सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज, नाशिक
विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्, पात्रत्वात् धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम्

प्रा.डॉ. भालचंद्र ठाकरे – चेअरमन
(बीएचएमएस, एमडी) सहयोगी प्राध्यापक.
सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई.
शैक्षणिक आणि आरोग्य सेवांमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव
आरोग्य क्षेत्रात यशस्वी करियर करण्यासाठी शासन मान्य नर्सिंग कोर्स करून १००% हमीने चांगल्या पगाराची परमनंट नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी….
वैद्यकिय क्षेत्रात करियर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहे. कोरोना काळात आणि नंतर हॉस्पिटल, रुग्णालय, मेडिकल लॅब्स, ब्लड बॅंक्स आणि इतर वैद्यकिय संस्थांमध्ये प्रशिक्षित वैद्यकिय कर्मचाऱ्यांची खुप गरज आहे. किमान १० वी उत्तीर्ण लोकांसाठी सुद्धा वैद्यकिय प्रशिक्षण घेतल्यानंतर चांगली पगाराची नोकरी मिळते.
सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेजचे ध्येय विध्यार्थ्यांना सदर सुवर्ण संधी द्वारे कमी कालावधीत आणि परवढणारी व किमान फी मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन प्रतिष्ठित हॉस्पिटल आणि रुग्णालयात चांगली नोकरी मिळवुन देण्याचे आहे.
मोफत करियर मार्गदर्शन आणि प्रवेश चौकशीसाठी संपर्क: 9422749596 / 8080029549
आमची दृष्टी
“आरोग्य शिक्षणामधील दर्जा, नोकरीची हमी आणि व्यावसायिक यश यांच्या एकत्रित माध्यमातून भारतातील ग्रामीण व उपनगरांतील विद्यार्थ्यांना सक्षम बनवणारी, विश्वासार्ह आणि प्रेरणादायी आरोग्य शिक्षण संस्था बनणे.”
आमचा दृढ विश्वास आहे की दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक साधनसंपत्ती आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन यांच्या आधारे आम्ही आरोग्य क्षेत्रासाठी एक मजबूत व कुशल मनुष्यबळ घडवू शकतो. ग्रामीण आणि उपनगरांतील तरुणांना त्यांच्या शिक्षणात तसेच करिअरमध्ये संधी उपलब्ध करून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
आमचे मिशन
“विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि नैतिक मूल्यांनी युक्त दर्जेदार आरोग्य शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर व यशस्वी आरोग्यसेवक बनवणे हे आमचे ध्येय आहे.”
या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आम्ही पुढील गोष्टींवर भर देतो:
-
दर्जेदार अभ्यासक्रम:
GNM (General Nursing and Midwifery) यांसारख्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या आणि मागणी असलेल्या अभ्यासक्रमांची अध्यापनासाठी रचना व अंमलबजावणी करण्यात आम्ही कटिबद्ध आहोत. -
प्रगत शैक्षणिक पायाभूत सुविधा:
आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, क्लिनिकल ट्रेनिंगसाठी हॉस्पिटल टाय-अप्स आणि अनुभवी प्रशिक्षकवर्ग यांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण दिले जाते. -
१००% नोकरीसहाय्य:
प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्यांचा योग्य विकास करून त्यांना नामवंत हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक सेंटर्स आणि हेल्थकेअर कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मदत करणे हे आमचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. -
करिअर गाइडन्स व व्यक्तिमत्व विकास:
आम्ही केवळ शिक्षणच नव्हे तर मुलाखत तयारी, सॉफ्ट स्किल्स, इंग्रजी भाषा व व्यक्तिमत्त्व विकास यावरही लक्ष केंद्रित करतो. -
सामाजिक बांधिलकी:
आमचे विद्यार्थी केवळ व्यावसायिक आरोग्यसेवक न राहता, समाजाभिमुख, सेवाभावी आणि जबाबदार नागरिक म्हणून घडावेत यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो.
आमच्याशी संपर्क साधा
आमची सपोर्ट टीम सर्वोत्कृष्ट सहाय्य प्रदान करण्यासाठी तत्पर आहे…
मोबाईल संपर्क
+91 – 9422749596
+91 – 8080029549
ईमेल संपर्क
info@siddhivinayakcollege.co.in
पत्ता
तीसरा मजला, मौले मॉल, पपया नर्सरी जवळ, सातपुर कॉलोनी, नाशिक.
सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेज, नाशिक
प्रवेश चौकशी फॉर्म
